?जुन्या पेंन्शन साठी तात्काळ जनहीत याचीका दाखल करा.वरोरा येथे पेंन्शन धारक आंदोलनात मार्गदर्शन करतांना दबंग तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे.

56

*✍️ज्याअर्थी पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी,माननीय* *आमदार,माननीय*
*खासदार,माननीय मंत्री,*
*होतात,*
*भरमसाठ वेतन मिळते,सर्व सोईसुविधा मिळतात,काही काही पाच वर्षांत करोडपती,अरबपती बनतात.वास्तविक ते जनतेचे सेवक आहेत तरीही त्यांना पेन्शन सुरू आहे.*
*आणि तिस-पस्तीस वर्षे नौकरी करनारा लोकसेवक यांना पेंन्शन का नाही.???????????*
*अठरा लाख कर्मचारी यांनी आजपासून संपावर आहेत, माननीय उच्च न्यायालयात,पोष्टकार्ड द्वारे व्यथा मांडा.पीटीशन दाखल करावे.*
*सुमोठो जनहित याचीका न्यायालय दाखल करुन घेतात.*
*मी केलेल्या फौजदारी पीटीशनचे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी सुमोठो जनहीत याचीका SM PIL 4/2021 दाखल करुन जिल्हाधिकारी चंद्रपूर सह ईतर बिल्डरवर नोटीस इश्यु केले आहे.*
*नाक दाबा,तोंड आपोआप उघडतात.*

*जबाबदार व जागृत नागरिक,दबंग तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे महसूल विभाग वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426*