*शाल,सन्मान चिन्ह,पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र,*
*आणि मँडमचा सुद्धा शाल,पुष्पगुच्छ,आणि साळी,चोळी,देऊन सन्मान व सत्कार करन्यात आला.*
*आज दिनांक 11मार्च 2023 रोजी नागभीड येथे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महा सभा अर्थात-दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू-प्रा.डॉ.ऍड, राजरत्न आंबेडकर मुंबई यांच्या हस्ते व समाज बांधवांच्या वतीने संविधान तज्ञ,कायदेतज्ज्ञ, दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांचा भव्य स्वपत्नीक सत्कार करण्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते,आणि भव्य कार्यक्रमात सत्कार सोहळा पार पडला*
*आज,द सिम्बॉल आँफ नाँलेज,ज्ञानाचे प्रतिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पनतु,*
*डॉ.प्रा.अँड.राजरत्न आंबेडकर साहेब मुंबई,यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे* *अभ्यासक,जबाबदार व जागृत नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,तथा दबंग तलाठी,नौकरीवर* *राहून,शासन,प्रशासन,यांनी गोर गरीब जनतेवर करीत असलेल्या अन्याय,अत्याचार विरुद्ध मागील 28 वर्षांपासून बंड करून, घाम* *फोडनारे,सळोकीपळो करून सोडनारे,तसेच जिल्हाधिकारीवर अटक वारंट काडुन दिल्लीत घेऊन जानारे,चंद्रपूर जिल्हाच* *नाही,महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण भारतात इतिहासात पहिल्यांदा इतिहास घडविनारे आयु. विनोद खोब्रागडे वरोरा स्वपत्नीक यांचा भव्य जाहीर सत्कार,समता सैनिक दल,तथा बुद्ध-फुले-स्मारक समीती दीक्षाभूमी बाकडडोह तालुका नागभीड येथे आयोजित केला आहे.*
*एका विद्वान मान्यवर व्यक्ती कडून दुसऱ्या विद्वान व्यक्तीचा सत्कार होत असल्याचे बघून मला प्रचंड आनंद होत आहे त्यामुळे माझ्या सुद्धा-अविरत पणे लोकशाही साठी काम करणाऱ्या तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या आयुष्यमान विनोद कवडुजी खोब्रागडे रा. वरोरा, जिल्हा चंद्रपूर यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा.*
*अंबाझरी सह अनेक विषयावर चर्चा सुध्दा झाली.*
*शुभेच्छुक-मिलिंद धनविज,* *अध्यक्ष यवतमाळ जिल्हा,*
*सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल.*
*जयभीम,जय संविधान.*
🌹🙏🌹🙏🌹🙏