अखेर वरोरा येथील वादग्रस्त तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांची नागपूर येथील कळमेश्वर येथे बदली झालीच.

65

*?ब्रेकिंग न्युज?*

*( दबंग पटवारी श्री विनोद यांच्या कडून साभार प्राप्त )*

*दोन फौजदारी केसेस मी अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती.*
*अनेक तक्रारी विभागीय आयुक्त नागपूर व शासनाला दिले होते.*
*सरकारी जमीन पक्षकारांने दोन एकर लिज मागितली.*
*आणि या तहसीलदाराने 125 एकर सरकारी जागेची बेकायदेशीर लिज दिली होती.व सरकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.*
*अखेर वरोरा येथील तलाठी साझा.क्रमांक 15 चे शहरातील तलाठी विनोद खोब्रागडे यांनी मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून,FIR दाखल करून 1,15,60,000/एक करोड पंधरा लाख साठ हजार रुपयांची फौजदारी कारवाई 19/11/2021 ला केली होती.*
*आणि तिथुनच तलाठी विरुद्ध तहसीलदार संघर्ष सुरू झाला.*
*दबंग पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या तक्रारी चा दणका अखेर वादग्रस्त तहसीलदार यांची बदली झालीच.*