?अत्यंत दुर्दैवी घटना?

94

 

*कोरपना येथील तिन चिमुकल्या मुलांचा निष्पाप बळी,मे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे गेल्यामुळे तात्काळ या कंपनीवर व त्यांच्या मालक श्री.कुमारमंगलम बिर्ला वर फौजदारी गुन्हा भा द वि कलम 379, 304 अ, व 34 नुसार समाजबांधवांने दाखल करावे*

*(श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकडुन साभार प्राप्त ✍️ )*

*मी वरोरा पोलीस ठाण्यात सन 2016 मध्ये वरोरा येथील साई वर्धा पावर कंपनी व इतर कंपनीवर फौजदारी गुन्हा,न्यायालयाच्या आदेशाने वरोरा येथील डॉ.प्रकाश खारोडे साहेब,व डॉ.रंजना खारोडे मँडम यांच्या एकुलता एक मुलगा 12 वर्षाचा श्रेयस यांचा सुद्धा बळी कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे वर्धा नदीच्या पात्रात खोल खड्डा कंपनीने केल्यामुळे व सुरक्षा खतरा बोर्ड व तारेचे कंम्पाऊड न केल्यामुळे त्या चिमुकल्या मुलांचा सुध्दा बळी गेला होता.*
*तेव्हां मी वरोरा पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने फौजदारी गुन्हा भादवी कलम 379,304अ,34 नुसार फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.*
*फौजदारी गुन्हे दाखल करावे.*
*जबाबदार नागरिक,तलाठी विनोद खोब्रागडे ✍️ वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426*