1st time in wardha district girls U 14 teem school division football winner

74

*पहिल्यांदा 14 वर्षा खालील मुलींची टीम ने जिंकले विभागीय स्तर*
*राज्यस्तरीय करिता निवड*

*संवाददाता / हिंगणघाट*

*दिं.19/12/2022 ला क्रिडा संकुल भंडारा येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्तरीय फुटबॉल सामन्या मध्ये महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगनघाट अंडर 14 गर्ल्स*
*यांनी सामना जिंकला असुन त्यांची राज्यस्तरीय स्पर्धे करीता निवड झालेली आहे. वर्धा जिल्ह्यात है पहिल्यांदा झाले आहे कि राज्य स्तरावर 14 वर्षा खालील मुलींची टीम खेलनार आहे। झालेल्या निवडी बद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ, उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी लेकुरवाड़े मॅम, क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक व कोच मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदाना दिले.*
*त्यांचे यशाबद्दल त्याँचे सर्व स्तरावरुण अभिनंदन करण्यात येत आहे*
????*