*???अखेर,आरोपी विभागीय आयुक्त नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर श्री.अजय नानासाहेब गुल्हाने,उप-आयुक्त विभागीय आयुक्त नागपूर श्री.मिलिंदकुमार साळवे,श्री.अजीत पवार मुख्य कार्यपालन अधिकारी बिड,श्री.शांतनु गोयल आयुक्त मनेरगा नागपूर,श्री.प्रशांत सुभाष बेडसे तहसीलदार मोहोळ,सोलापूर,व श्रीमती रोशन मकवाने (सोळंखी)तहसीलदार वरोरा यांना फौजदारी अट्रासिटीचा कलम 14(1) नुसार नोटीस इश्यू झाले.*
*श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकडुन साभार प्राप्त*
*फौजदारी मामला क्रमांक 48/2022 आहे.*
*माननीय विशेष जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे आज फौजदारी पीटीशन अट्रासिटीचा कलमा सह दाखल झाली,असुन आजच सुनावणी झाली आहे.???*
*जबाबदार व जागृत नागरिक,तथा भारतीय संविधानाचा* *अभ्यासक,श्री.विनोद खोब्रागडे यांनी जबरदस्त पुराव्यासह आर्गुमेंट केले.*
*माननीय न्यायमूर्ती यांनी नोटीस इश्यु केले,पुढील पेशी तारीख 4/1/2023 आहे.*
*जर न्यायमूर्ती महोदयानां आरोपीने काय गैरव्यवहार केले हे लगेच प्रथमदर्शनीच कळले.*
*तर महसूल अधिकारी यांना का कळले नाही.???????*
*असा प्रश्न निर्माण होत आहे.????*
*इतकी नाच्चकी,न्यायालयातुन,*
*होऊनही ,समाजात होऊनही,हे* *अधिकारी ??? चुपचाप पाहात आहेत.?????*
*कायद्याचे,भान न ठेवता,कायद्याचा दुर उपयोग करनारे,माननीय विभागीय आयुक्त नागपूर,आरोपी बिदरी यांच्या सह अजय गुल्हाने,मिलिंदकुमार साळवे,शांतनु गोयल,*
*अजीत पवार,प्रशांत बेडसे,रोशन मकवाने,या वरिष्ठ अधिकारी विरुद्ध अट्रासिटीचा कायद्यानुसार विशेष जिल्हा सत्र* *न्यायालय वरोरा येथे आज दिनांक 24/11/2022 ला फौजदारी पीटीशन दाखल करणारच.*✍️✍️✍️
*यापुर्वी याच विशेष न्यायालयात विनोद खोब्रागडे यांनी 11आरोपी वरिष्ठ अधिकारी,व कंपन्या विरुद्ध, फौजदारी पीटीशन दाखल केली असुन नोटीस इशु झाले असुन 28/12/2022 ला सुनावणी आहे.????*
फिर्यादी:- जबाबदार,जागृत नागरिक,कायद्याच्या व भारतीय संविधानाचा अभ्यासक,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे हेच दाखल करनार फौजदारी पीटीशन.
आरोपी:-1) श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर.
2)श्री.मिलिंदकुमार साळवे उप-आयुक्त नागपूर.
3)श्री.अजय नानासाहेब गुल्हाने,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर.
4)श्री.शांतनु गोयल आयुक्त मनेरगा नागपूर जिल्हा.
5)श्री.अजीत बाबुराव पवार,मुख्य कार्यपालन अधिकारी बिड जिल्हा.
6)श्री.प्रशांत सुभाष बेडसे,तहसीलदार मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर.
7)श्रीमती रोशन मकवाने तहसीलदार वरोरा.
हे मुख्य आरोपी आहेत.
त्यांचावर पदाचा व अधिकाराचा गैरवापर केल्यामुळेच, अट्रासिटीचा,अनुसूचित जाती,जमाती,अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 सुधारणा 2016 चा कलम 4 व 3(1)(ग)(छ)(क)(ख)(त)(थ)(द) व भादवी कलमा नुसार फौजदारी कारवाई साठी पीटीशन आज दाखल करत आहे.
???या सर्व आरोपीनी नेमका काय गुन्हा केला आहे.??????
व कसा केला थोडक्यात खाली पहा.
*विषय:-आरोपीनी,
कायद्याच्या दुर उपयोग करून,कायद्याचे भान न ठेवता, करून,नियमबाह्य व बेकायदेशीर,असंविधानीक कामे करून,फिर्यादी विनोद के. खोब्रागडे तलाठी या व्यक्तीची “गरीमा”व “प्रतिष्ठा” समाजात जानीवपुर्वक मलीन केल्यामुळे,त्यासाठी आरोपीनी,कटकारस्थान करुन,संगणमत करून,पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून,कायद्याचा गैरवापर करून,नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करून,सरकारी जमीनीची व्हिलेवाट लावून,राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात नुकसान करून,कुंसुबीचा आदिवासीचे नुकसान करून, फिर्यादीचा समंतीशिवाय,व इच्छेविरुध्द,कुठलाही नोटीस न देता,आकसबुध्दीने*
,*पुर्वग्रहदुषित भावनेने,फिर्यादीचे 1997 पासून 2021 पर्यंतचे गोपनीय अहवाल CR Very Good असतानांही या बिन डोक अधिकारी यांनी,मागील 2014 पासून 2022 म्हणजे आजपर्यंत चौकशी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी नेमलेल्या चौकशी समीतीचा अहवाल 9 वर्षांपासून अप्राप्त असतानाही,या अधिका-यानी बोगस आदेश,मी अनुसूचित जातीचा कर्मचारी आहे,हे माहिती असुनही,व आरोपी अनुसूचित जातीचे नाही,तरीही कायद्याने काम न करता आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे,व फिर्यादीचे नुकसान केले आहे,*
*कारण त्यांचे महाघोटाळे उघड करून,उच्च न्यायालयात फौजदारी पीटीशन दाखल केल्यामुळेच,व न्यायमूर्ती यांनी नोटीस इश्यू केल्यामुळेच,आरोपी चिडून जाऊन त्यांनी बेकायदेशीर कारवाई केली.*
*म्हणून त्यांच्यावर अट्रासिटीचा कलमा नुसार विशेष जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे आज दिनांक 24/11/2022 ला फौजदारी पीटीशन दाखल करीत आहे.*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.*
*संविधानाचा अनुच्छेद 14 नुसार कायद्यापुढे सर्व समान* *आहे,म्हणून जरी ते प्रकरणातील आरोपी कमिश्नर,जिल्हाधिकारी,*
*असेल तरी आज ते आरोपी आहेत.कायद्यापेक्षा मोठे नाहीत.*
*भादवी कलम 40 नुसार अपराध हा अपराधच आहे.आणि तो अपराध आरोपींनी केला आहे.*
*मि कायद्याच्या व संविधानाचा,*
*अभ्यासक विद्यार्थी आहे,म्हणूनच कायद्याने काम करत* *आहेत.आरोपी प्रमाणे बेकायदेशीर कामे करत नाही.*
*भ्रष्टाचार उघडकीस आणने हा जर गुन्हा असेल,तर असे 100 गुन्हे मी करन्यास तयार आहे.*
*राज्य नियमावली,व सि.आर.पी.सी.कलम 39 नुसार फिर्याद दिली आहे.*
*चंद्रपूर जिल्ह्यातील न्यायालय अंतर्गत या बाबी आहेत.*
*ज्या आरोपी मध्ये हिम्मत असेल,दम असेल,मी लावलेले आरोप खोडून काढायचे,तर त्यांनी जनतेच्या अदालत मध्ये,खुलेआम आव्हान द्यावे,????????*
*या सर्व आरोपीचे कायद्याचे ज्ञान सुमार आहे.तसेच निकालपत्राचा दर्जाही सुमार आहे.*
*त्यामुळे असे भ्रष्टाचारी अधिकारी जनहीताचा द्रुष्टीने एक मिनिट नाही तर एक सेकंदही त्या महत्त्वाचा पदावर ठेवण्यास पात्र नाहीत.*
*म्हणून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 नुसार तात्काळ बडतर्फ करून घरी पाठवून,त्यांची CBI,ED,ACB,मार्फत खुली चौकशी शासनाने करावी.*
*ज्याअर्थी महाराष्ट्र शासन एका साध्या तलाठी विनोद खोब्रागडे यांची यापुर्वी ACB कडून खुल्या चौकशीचे आदेश दिले व केली.*
*आणि हातात धतुरा भेटला होता.*
*त्याअर्थी मी सदर आरोपीचे पुराव्यासह महाघोटाळे उघडकीस आणुनही,त्याची माहिती शासनाला दिली तरीही,ह्या घोटाळेबाज अधिकारी यांची चौकशी,मंत्रालयात,व आयुक्त कार्यालय नागपूरात दाबल्या जात आहेत,???चुपचाप शासन पाहत आहे.पाणी कुठेतरी मुरत आहे.असे वाटते.मी सुरुगं लावणार आहे.*
*ज्याअर्थी,माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी माझ्या क्रिमिनल पीटीशनवर “सुमोठो”जनहित याचीकेत रुपांतर करते.*
*त्याअर्थी भारत सरकार,महाराष्ट्र शासन,??? चुपचाप कसे.??????*
*हा प्रश्न निर्माण झाला आहे.???*
*भारतातील जनता,लोक, जागृत नाही,कारण त्यांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याचे ज्ञान नाही,म्हणूनच भारतात,महाराष्ट्रात,या आरोपी प्रमाणेच असंख्य वरिष्ठ अधिकारी,बेकायदेशीर कामे करून माजुन गेले आहेत.*
*पण मि सोडणार नाही,यानां यांची जागा जेल मध्ये दाखविणारच आहे, चाहे त्यासाठी मला सुप्रीम न्यायालय असो,कि इंटरनॅशनल न्यायालयात जाण्यांची वेळ आली तरीही मी भारतीय संविधानाचा अनुच्छेद 15 नुसार,या भ्रष्टाचारी आरोपीनां त्यांना जागा *दाखविणारच.धन्यवाद??*
*जनहीतार्थ जारी.*
*टिप:-हे जे काम मी देशहितासाठी,राष्ट्रहीतासाठी, मागील 28 वर्षांपासून नौकरीवर राहुन करत आहे,ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानातील* *अनुच्छेद 51.क मुळेच,नागरिकांचे अधिकार व कर्तव्य पार पाडत आहे,*
*आपणही 26/11/1949 हा संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा करुन,प्रबोधन करून,नागरिक यांचे अधिकार व कर्तव्या बाबत जनजागृती करावी.*
*येणा-या 73 व्या भारतीय संविधान दिवसाच्या खुप खूप शुभेच्छा,मंगलकामना????????*
*फिर्यादी*
*जबाबदार,व जागृत नागरिक,कायद्याचा,व भारतीय संविधानाचा अभ्यासक, तलाठी विनोद खोब्रागडे महसूल विभाग *रा.-वरोरा-जिल्हा चंद्रपूर*
*मो.9850382426*