माननीय तहसीलदार भद्रावती यांना विनोद खोब्रागडे पटवारी मुद्यावर जाब विचारणार आहे.

46

*दिनांक 17/11/2022 ला,माननीय तहसीलदार भद्रावती यांना विनोद खोब्रागडे पटवारी मुद्यावर जाब विचारणार आहे.नोटीस मिळालेल्या गावकऱ्यांनी सुद्धा जाब विचारावे.*

*श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकडुन साभार प्राप्त*

* * *एम्टा कंपनी, व के.पी.सी.एल.*
*कंपनीचा महाप्रताप उघड.*

*सन 2008 मध्ये प्रत्यक्ष ताबा 200 एकराचा,आणि अवैध उत्खनन केले, 3,500 ऐकर मध्ये कसे.?????????*
*2008 पासून,बरांज मोकासा व ईतर सहा गावाला मोबदला दिला नाही,पुनर्वसन नाही,पुनरस्थापना नाही.*
*तरीही कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन कसे करत आहे.*
*महसूल प्रशासनाने सदर कंपनीला नोटीस देऊन यांचा जाब 15 वर्षात विचारला आहे काय.???*
*या प्रश्नाचे उतर दिनांक 17/11/2022 रोजी,सकाळी 11.00 वाजता नोटीस मिळालेले सहा गावातील अनेक गावकऱ्यांनी माननीय तहसीलदार भद्रावती यांना विचारावे.????*
*तसेच के.पी.सी.एल.कंपनीचा नावाने भुसंपादन बरांज मोकासा,व ईतर सहा गावातील एक इंच तरी भुसंपादन झाले काय.?????*
*पुरावे मागावे.?????*

*जर कंपनीकडे पुरावेच नाही,तर कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन कुनाचा आशीर्वादाने करत आहे.*
*याचे उतर तहसीलदार भद्रावती यांना मि विचारनारच आहे,मात्र जनतेनेही विचारावे.*
*चंद्रपूर जिल्ह्यातील,भद्रावती तालुक्यातील,मौजा बरांज मोकासा, कर्नाटक एम्टा कोळसा कंपनी, यांनी भुसंपादन कायद्या अंतर्गत प्रत्यक्ष ताबा 200 एकरचा घेतला,व अवैध उत्खनन 3500 एकर मध्ये 2008 पासून 2015 पर्यंत कसे केले.?????????*
*या चोर कंपन्याच्या, बापाचा घरच्या कायदा आहे काय.??????*

*शासन,महसूल प्रशासनाला, मी बरांज मोकासा येथे तलाठी विनोद खोब्रागडे असतानां ही माहिती वरिष्ठांना देऊनही, कंपनीवर फौजदारी कारवाई का केली नाही.???????*
*कारण भ्रष्टाचारात ते अधिकारी सुध्दा अप्रत्यक्ष सामील होते.*

* *एक लक्षात घ्या,
आपल्या देशात, कायद्याचे राज्य आहे,मनमानीचे नाही.
*आपल्या देशात,व राज्यात,कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी ते कोणत्याही खाजगी कंपनीला बेकायदेशीर अवैध उत्खनाची परवानगी कधीच देत नाही.व आपली शेकवुन घेत नाही.??*

*प्रत्येक कंपनीला शासन शर्ती व अटीनुसारच परवानगी देत असते.*
*मात्र खाजगी कंपन्या शर्ती व अटीचे उल्लंघन करून,गावचा गाव उद्वस्त करतात.तर महसूल अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य काय.???????????*
*असाच गैरप्रकार चंद्रपूर जिल्ह्यात,अनेक तालुक्यात राजरोसपणे सुरू आहे.*
*माननीय,तहसीलदार भद्रावती,व वरिष्ठ अधिकारी महसूल प्रशाषण चंद्रपूर यांचे डोके ठिकाणावर आहे काय.?????????*
*अवैध उत्खनन करनारे के.पी.सी.एल.कंपनीला नोटीस देऊन,जमीन महसूल 1966 चा कलम 48(5) नुसार जाब विचारन्याएवजी,*
*15 वर्षानंतर गावकऱ्यांनाच बिना कलमाचा नोटीस देऊन पुरावे,मागत आहेत.*
*व दिनांक 17/11/2022 ला भद्रावती तहसील कार्यालयात सुनावणी ठेवली आहे.*
*मग 15 वर्षांपासून आजपर्यंत शासन,प्रशासन,झोपले होते काय.???????*
*असा प्रश्न निर्माण होत आहे.*
*मि,व गावकरी अनेक वेळा चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन हा विषय जनतेच्या अदालत मध्ये ठेवले होते.*
*पुरावा पेपरची कंटिग जोडली आहे.*
*एवढेच नाही तर मी स्वतः या चोर कंपन्या विरुद्ध न्यायालयातुन FIR चोरीचा गुन्हा 5/4/2015 रोजीच दाखल केलो होतो.*
*जबाबदार व जागृत नागरिक कायद्याचा अभ्यासक,तलाठी विनोद खोब्रागडे यांचा रोखठोक सवाल.?????*
*सविस्तर वृत्त असे की,
*ज्याअर्थी,”गौण खनिज” ,खान व खनिज विनिमय व विकास अधिनियम 1957 व खानीज सवलत नियम 1960 चे कलम 21(6) नुसार अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा आहे,*
*व हा गुन्हा ऐम्टा कंपनी व के.पी.सि.एल.कंपनी मागील अनेक वर्षांपासून,बरांज मो.येथे खुल्या कोळसा खानीत अवैध कोळशाचे उत्खनन करत आहे.*
*त्यांचावर नोटीस देऊन फौजदारी कारवाई करणे गरजेचे असतानां उलट गावकऱ्यांनाच 15 वर्षानंतर दिनांक 17/11/2022 ला सकाळी 11.00 वाजता नोटीस देऊन दस्तऐवज मागत आहे.????*
*जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (5) चे उल्लंघन या पुर्वी कर्नाटक एम्टा कंपनी भद्रावती करत होती.*
*2008 पासून शासन,प्रशासन,मंत्री,*
*आमदार ,खासदार,2015 पर्यंत???चुपचाप पाहत होते.????*
*शेवटी मी विनोद खोब्रागडे तलाठी,या बदमाश कंपनीवर 5/4/2015 रोजी न्यायालयाचा आदेशाने चोरीचा गुन्हा FIR दाखल करून,कंपनीच बंद केलो.*
*त्यानंतर के.पी.सि.एल.कंपनी बरांज मो.व ईतर सहा गावातील एक इंच जमीन भुसंपादन आजपर्यंत केले नाही,व तसा पुरावाच नाही.*
*तरिही मागील अनेक वर्षांपासून अवैध कोळशाचे उत्खनन कसे काय करीत आहे.??????*
*तहसीलदार भद्रावती यांनी कंपनीला नोटीस देऊन जाब विचारायला पाहिजे होते?*
*मात्र ते 15 वर्षानंतर बरांज मो.व इतर गावकऱ्यांना नोटीस देऊन दस्तऐवज मागत आहे.*
*कायदा समजत नसेल तर इतक्या मोठ्या पदावर हे अधिकारी बसतात कसे.?????*
*महसूल प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे काय.????*
*जबाबदार,व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर*
*मो.9850382426*