*श्री विनोद खोब्रागडे यांच्या कडून साभार प्राप्त*
*??आज वरोरा- चंद्रपूर येथील तलाठी विनोदजी खोब्रागडे साहेब यांच्या*
*” राजगृह ” निवासस्थानी भेट दिली. त्यांच्याशी*
*विविध विषयावर चर्चा केली. साहेबांनी माझे*
*पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*
*त्या बाबत मी आभार मानले* *प्रथमच एक महसूल विभागातील तलाठी या पदावर असलेले व त्यांची भ्रष्टाचारी मार्गाने पीडित झालेल्या आदिवासी बांधवाना न्याय* *मिळवून देण्याची तळमळ बघून माझे मन सुन्न झाले.जेव्हा की याच महसूल व नोंदणी विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे वानाडोंगरी मधील श्रीमती सिंधू रामकृष्ण नरुले यांना त्यांच्याच घराजवळील* *वानाडोंगरी शहरातील भू-माफिया म्हणुन प्रसिद्ध असलेला एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन मध्ये 420 चा आरोप दाखल असलेला सतीश भाऊरावजी शहाकार यांच्याशी एकटीला लढा द्यावा लागत आहे आणि विनोदजी खोब्रागडे आपल्या नोकरीची चिंता न करता आपल्याच महसूल विभागाशी न्यायाची लढाई आदिवासी बांधवा करीता लढत आहे.*
??
*गजानन ढाकुलकर*
*
*राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ नागपूर*