यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यानिं यश संपादन केले

78

 

वाशिम::
[असलम मामदानी]

राजीव गांधी स्टेडियम सोलापूर येथे दिनांक 1 व 2 ऑक्टोंबर 2022 रोजी 5वी राज्यस्तरीय स्किल डो मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले..(1) पृथ्वीराज खोमणे,(2) वेदांत नवघरे तर दहा विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल प्राप्त केले.(1) आर्यन काळे.(2) समर्थ बलोदे.(3) सत्यम नायसे.(4) विवेक घुगे .(5)युवराज कल्याणकर .(6)प्रेम मोहळे.(7) राजेश मोरे .(8)अतुल लोखंडे.(9) वीर सिरसागर .(10) ओम वहिले .सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक श्री.ए.के.चांदणे सर,श्री.पी. व्ही. पवळ सर यांना देतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषरावजी ठाकरे साहेब ,मा.चंद्रकांतदादा ठाकरे (सचिव तथा जिल्हाध्यक्ष जि..प. वाशिम)श्री.रामभाऊ पाटील साहेब, श्री.डी.एन.पाटील सर,प्राचार्य श्री. एम. एस.भोयर सर , कर्नल पी.पी.ठाकरे सर, श्री. एस .बी .चव्हाण यांनी केले व शुभेच्छा दिल्या. असे प्रसिद्धी विभागातील श्री.आर.आर. पडवळ ,श्री.पी. पी .पोळकट ,श्री. डी. एस .गावंडे यांनी कळविले