ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे निधन

97

ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे निधन

वर्धा . पाच दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश बाळकृष्णराव धोपटे (77) यांचे आज दुपारी 12 वाजता दरम्यान हिंदनगर स्थित राहत्या घरी निधन झाले. पत्रकार प्रवीण धोपटे यांचे ते वडील होत. वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि मुंबई येथे त्यांनी पत्रकारिता केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, मुलगा, जावई, स्नुषा. नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. ईश्वर मृतात्म्यास शांति देओ हिच प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏