Google search engine
99

*अतिचर्चित मूल पोलिस स्टेशन चा ट्रैफिक हवलदार रमेश वाकडे चा कारनामा !*
चामोर्शी वरून मूल कडे जात असताना मूल जवळ ट्राफिक हवालदार रमेश वाकडे बॅच न 2406 यांनी गाडी अडवून 1500 rs च चालन दिले,अधिकारात नसताना सुद्धा या हवालदार पोलिसांना अधिकार कोणी दिल त्यात asi उत्तम कुमरे यांच्या नावाने चालन मशीन essue झाली असून हे कुमरे पोलीस तिथे हजर नव्हते याचा अर्थ चालन च्या नावावर लोकांकडून पैसे गोळा करण्याचा काम हे लोक करतात आणि शिवीगाडी पण करतात यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे🙏