कोर्ट विद्यमान माननीय अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी कुंसुबीच्या ख-या २४ आदीवासीनां ४२ वर्षानंतर न्याय दिला, आणि हक्कासाठी माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले,
आज कोर्ट विद्यमान माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण सुनावणी ऐकल्यावर हक्क मिळवून देण्यासाठी प्रकरण आदेशा करीता ठेवले आहे
अपीलार्थी विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांची माहिती
सविस्तर असे की आज माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी तसेच में कर्नाटक एम्टा कंपनी व बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी, व कोरपना तालुक्यातील में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध विनोद खोब्रागडे व समंधीत शेतकरी यांनी कायदेशीर बोगस फेरफार विरुद्ध अपील दाखल केली होती,
त्यावर आज सुनावणी झाली, में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी व में कर्नाटक एम्टा कंपनी व त्यांचे वकील मंडळी नोटीस मिळुनही उपस्थित का झाली नाही?????
अवैध कोळशाचे उत्खनन मागील अनेक वर्षांपासून बोगस फेरफार करून कशी काय करत आहे?????
असा प्रश्न आज माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात उपस्थित केला आहे
में अरबिंदो कंपनी तर्फे वकील मंडळी आज उपस्थित होऊन दिल्ली उच्च न्यायालयाचा रिठ पीटीशन केस नंबर ५७६१/२०२१ टाकून तलाठी यांनी फेरफार घेऊन एका दिवसात मंडळ अधिकारी यांनी शहानिशा न करता त्या बोगस नोंदी प्रमाणित केल्या
कंपनी चे नागपूर उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील उत्तर देताना म्हनतात की तलाठी यांनी टायपिंग मिस्टेक मध्ये फेरफार घेतांना चुक झाली
मग चुकीचे फेरफार आधारे में अरबिंदो कंपनी मागील तीन वर्षांपासून अवैध कोळशाचे उत्खनन कसे काय करीत आहे??????
में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध माननीय अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी विनोद खोब्रागडे व इतर शेतकरी यांनी दाखल केलेल्या अपीलावर न्याय मिळाला,
व हक्कासाठी माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले
आज माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रकरण हक्कासाठी आदेशाकरीता ठेवले आहे
कुंसुबीच्या ख-या २४आदीवासीनां ४२वर्षानंतर न्याय मिळाला आता हक्क सुद्धा मिळनार
अपीलार्थी
आयु.विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा जनप्रतिनिधी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१




