Google search engine
Home Breaking News गोंदिया जिल्ह्यातील, अर्जुनी- मोर तालुक्यातील विश्व शांती बुद्ध विहार भीमनगर बिडटोला येथील...

गोंदिया जिल्ह्यातील, अर्जुनी- मोर तालुक्यातील विश्व शांती बुद्ध विहार भीमनगर बिडटोला येथील तथागत बुद्धांच्या मुर्तींचे अनावर पुज्य भंतेजी यांच्या हस्ते विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले

87


*शेर,सुरज हु मै, अपनी “दमक” छोड जाऊंगा!*
*मैं डुब भी गया, तोभी, अपनी “रमक” छोड जाऊंगा!*
*ज्याप्रमाणे सुर्य दिवसभर तापतो,मात्र सायंकाळी मावळल्यानंतर सुद्धा दाहक जात नाही*
*संघर्षी आयु.विनोदकुमार खोब्रागडे यांनी या शेरोशायरी ने आपल्या भाषणास सुरुवात केली आणि टाळ्यांच्या आवाज निनादंला*
*आज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी -मोर तालुक्यातील विश्व शांती बुद्ध विहार भीमनगर, बिडटोला येथे सकाळी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण भुज्य भंतेजी यांच्या हस्ते आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले*
*आयोजकांनी आयु. विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे व पत्नी अन्नुताई विनोदकुमार खोब्रागडे यांचा कार्याची दखल घेऊन शाल, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आले*
*आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी अनेक उदाहरणे देऊन भारतीय संविधानातील अनुच्छेद व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३, भारतीय साक्षपुरावा अधिनियम २०२३, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, भुसंपादन कायदा सुधारणा २०१४, माहीतीचा अधिकार अधिनियम २००५, CRPC, IPC,हे सर्व समजावून समाजाला जागृत केले*
*जे काम महाराष्ट्रातील, भारतातील, आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, IAS, IPS, करु शकले नाही असे अनेक काम विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी करून दाखवले आहे म्हणून अधिकार वानीने समाजाला जागृत करीत आहे*
*आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी ज्या ज्या फौजदारी पीटिशन कनिष्ठ न्यायालय,जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम न्यायालयात, केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा असो, महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार बिहार सरकार असो, दीक्षाभूमी नागपूर असो, दीक्षाभूमी चंद्रपूर असो, अंबाझरी तलाव नागपूर असो,भिमा कोरेगाव विजयस्तंभपुणे असो, की अनेक महाघोटाळे करनारे जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार असो,की अनेक खासगी कंपन्यां साई वर्धा पावर कंपनी व इतर कंपन्यां ,मे.कर्नाटक एम्टा कोल माईन्स लिमिटेड बेंगलोर, अनेक बिल्डर,विरुद्ध फौजदारी गुन्हे न्यायालयातुन कसे दाखल केले हे सर्व समजावून सांगितले*
*समाजाने ,फोकनाड भाषणे देना-यांना स्टेजवरच जाब विचारला पाहिजे,कि महापुरुषांनी सर्व काही केले आहे, लिखीत आहे,तुम्ही काय केले ते सांगा???????*
*ज्या दिवशी समाज हा प्रश्न लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांना विचारनार, त्या दिवशी ९०% समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद*
*संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा जनप्रतिनिधी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*