?खबरदार ! पदाचा व अधिकाराचा गैरवापर करना-या अधिका-यांनो !

71


*मि तुमची न्यायालयातुन वाट लावणार आहे.?????*
*पुढच्या तारखेला संधी न देता या आरोपींना अटक करून न्यायालयात हाजर करावे.???????*
*फिर्यादी :-जबाबदार व जागृत नागरिक तथा तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426*

*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकडून सदर सविस्तर प्रकरण साभार प्राप्त )*

*अँट्रासिटीचा केस मध्ये,आरोपीनी कितीही पळवाटा काढले तरीही मी सोडणार नाही.??????*

*काल दिनांक 28/12/2022 रोजी, माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे अँट्रासिटीची केस दाखल प्रकरणात सुनावणी होती.*
*विनोद खोब्रागडे व ईतर 21 विरुद्ध प्रशांत सुभाष बेडसे व इतर 11 केस नंबर 32/2022 होती.*
*मुख्य आरोपी,तत्कालीन तहसीलदार,वरोरा -जिवतीचे सद्या श्री. प्रशांत सुभाष बेडसे,मोहळ तालुक्यात तहसीलदार जिल्हा सोलापूर येथे आजही कार्यरत *असतानाही,बदली झाली म्हणून नोटीस वापस आला.*
*कशाला खोटे बोलतात.??????*
*आज न्यायालयाने पुन्हा त्यांना नोटीस पाठविले आहे,सुनावणी 12/1/2023 आहे.*

*दुसरे आरोपी मानीकगड सिमेंट कंपनी,व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी,व चालक,मालक,व त्यांचे वकील हजर झाले.उतर देण्यास वेळ मागीतले.*
*आरोपी मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.हांडा यांनाही नोटीस तामील होऊन हजर झाले नाही.पुन्हा नोटीस बजावले.पुढे नोटीस न देता डायरेक्ट अटक करुन कोर्टात आनावे.???*

*तहसीलदार वरोरा मकवाने हजर झाले.बोगस उतरही दाखल केले.*

*तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर,अजय नानासाहेब गुल्हाने,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर बाहेर गावी आहे,म्हणून नोटीस वापस आले. हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू असतानां बाहेर गावी सुट्टी कशी व कुणि दिली ?*
*बहाना केले,पुन्हा आज न्यायालयाने नोटीस बजावले.यापुढे डायरेक्ट अटक करून न्यायालयात हजर करावे.*

*कक्ष अधिकारी सांळुखे,मंत्रालय मुंबई,व भुसंचालक मीना निखारे,अधिवेशनात व्यस्त आहे,म्हणून नोटीस वापस आला.*
*आज पुन्हा न्यायालयाने या आरोपीनां नोटीस बजावले आहेत,पुढील सुनावणी 12/1/2023 आहे.*
*पुढे यानांही अटक करून* *न्यायालयात हजर करावे.*
*बहाना नको.*
*बोगस कामे करतानां,भ्रष्टाचार करतांना,पदाचा व अधिकाराचा गैरवापर करतांना,कुंसुबी आदिवासीचां गाव जिवती तालुक्यात असतानाही,राजुरा तालुक्यात दाखवून बोगस रजिस्टरी करतानां बरे वाटले.???????*
*आता न्यायालयात उत्तर देण्यास हात भर का फाटत आहे.??????*

*प्रेस मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडिया,व जागृत नागरिकांनी,यांनी सुद्धा त्यांना जाब विचारावे?*
*की कुंसुबीचा आदिवासीची जमीन,बिगर* *आदिवासीनां,तालुका बदलवून,नियमबाह्य व बेकायदेशीर,रजिस्टरी खाजगी कंपनीला एक जबाबदार* *तत्कालीनजिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय गुल्हाने यांनी स्वतः कसे काय करुन दिली.???????????*
*यांच्या बापाचा घरच्या कायदा आहे काय.????काहीही करायला.???*
*आरोपी तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे,यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर कुंसुबी गावठाणासह आदिवासीचां 150 एकर जमीनीचा ताबा कसा काय खाजगी कंपनीला दिला.??????????*
*कायदेशीर आदिवासीनां कलम 150(2)ची नोटीस न देता.बोगस फेरफार 248 दिनांक 3/2/2021 ला प्रमानीत केलाच कसा.?????*
*याच्या बापाचा घरचा कायदा होता काय.काहीही करायला.????????*

*मि न्यायालयातुन यांचे फटाके फोडनार होतो पण ते आले नाही ????पुढच्या तारखेला On The Spot फटाके फोडनार आहे.*
*ज्यांना बघायचे आहे,ते न्यायालयात येऊन बघु शकतात.*
*मिडीयाने,बाहेर यांच्या मुलाखती घेऊन फटाके फोडावे.?????*
*आमदारांनी हिवाळी अधिवेशनात यांचे फटाके फोडावे.?????*
*हिम्मत असेल तर….*
*कुंसुबीचे आदिवासी प्रकरण,त्यांच्या जमीनी 36 वर्षांपासून बेकायदेशीर बळकाऊन,कुठलाही मोबदला न देता वंचित केले,राष्ट्रीय संपत्तिची हजारो करोड रुपयांची चोरी केली,म्हणून आम्ही उच्च न्यायालयात फौजदारी केस नंबर 657/2021 दाखल केली होती,नोटीस इश्यु झाले,ति केस मागे घेण्यासाठी पिस्तोलचा धाक दाखवून,तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे व इतर यांनी,जिवंत मारयाची धमकी दिली होती.*
* *अँट्रासिटी कायद्या अंतर्गत फौजदारी पीटीशन तलाठी विनोद खोब्रागडे व 20 आदिवासींनी पीटीशन दाखल केली.*
*नोटीस इश्यु झाले होते*
*दिनांक 28/12/2022 रोजी* *आरोपी,तत्कालीन तहसीलदार श्री.प्रशांत सुभाष बेडसे आणि इतर विरुद्ध सुनावणी होती????????*

*36 वर्षानंतरही मानीकगड सिमेंट कंपनीने 2022 मध्ये लिहून दिले की कुंसुबीचा आदीवासीनां मोबदला दिला नाही.*
*आणि तत्कालीन बिन डोक जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री.अजय नानासाहेब गुल्हाने यांनी 1985 लाच कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला असा बोगस अहवाल महाराष्ट्र शासनाला दिनांक 18/11/2021 रोजी अहवाल दिले.*
*तसेच कुंसुबीच्या आदिवासीनां 1985 मध्येच मोबदला दिला असा बोगस अहवाल शासनाला दिलाच कसा.???????*

*जेव्हा माहीतीचा अधिकारात,तलाठी विनोद खोब्रागडे यांनी माहिती मागीतली,तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती माझ्या कार्यालयात नाही.*
*उपविभागीय अधिकारी राजुरा यांना विचारा अशी माहिती दिली.*

*दिनांक 12/12/2022 रोजी,भुसंपादन अधिकारी,तथा उपजिल्हाधिकारी,तथा उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी माहिती दिली की,कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही.*
*पुनर्वसन केले नाही,*
*पुनर्स्थापना कंपनीने केले नाही.*
*प्रत्यक्ष ताबाही जमीनीचा दिला नाही.अशी माहिती दिली.**
*मग जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय गुल्हाने यांनी खोटी व दिशाभूल,करनारी बोगस माहिती,महाराष्ट्र शासनाला दिनांक 18/11/2021 रोजी,कायद्याचे भान न ठेवता दिली ????????*

*आणि महाराष्ट्र शासन, माननीय लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी साहेब यांनाही बोगस माहिती,मुख्य सचिव,अपर सचिव,मंत्रालय मुंबई,विभागीय आयुक्त नागपूर,हे बोगस उत्तर देत होते,की 1985 लाच मोबदला दिला म्हणून,लेखी कळवित होते.व दिशाभूल करीत होते.*

*अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊनही,बातम्या येऊनही, हा* *गंभीर विषय नागपूर हिवाळी अधिवेशनात “लक्षवेधी” लावले नाही.???????*
*शोकांतिका आहे.*

*एकाही पत्रकारांनी,इलेक्ट्रॉनिक मिडीयानी, हा गंभीर प्रश्न आमदारांना ,हिवाळी अधिवेशनात विचारले नाही,हजारो करोड रुपयांची राष्ट्रीय संपत्तिची कर चोरी कंपन्या करित असतानां ही लोकप्रतिनिधी ???चुपचाप आहेत,ही शोकांतिका आहे.*
*?मुख्य आरोपी खालील प्रमाणे आहेत.?*
*आरोपी 1) श्री.प्रशांत सुभाष बेडसे.तत्कालीन तहसीलदार जिवती-वरोरा,हल्ली तहसीलदार मोहोळ तालुका मोहळ,जिल्हा सोलापूर.*

*आरोपी 2) अजय नानासाहेब गुल्हाने उप आयुक्त महानगरपालिका नागपूर.*
*आरोपी 3) श्री.शं.साळुंखे सचिव मंत्रालय मुंबई.*

*आरोपी 4)श्री.अ.प्र.हांडा मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर.*
*आरोपी 5) श्रीमती मिना निखारे,भुसंचालक नागपूर.*
*आरोपी 6) श्रीमती रोशन मकवाने तहसीलदार वरोरा.*
*आरोपी 7) श्री.आदित्य बिर्ला.मालक मानीकगड सिमेंट कंपनी.*
*आरोपी 8) श्री.कुमारमंगलम बिर्ला,मालक अल्ट्राटेक सिमेंट कंपनी*
*आरोपी 9) श्री.राजेंद्र काबरा डायरेक्टर.*
*आरोपी 10) श्री.संतोष कुमार तिवारी,डायरेक्टर.*
*आरोपी 11) श्री.भारत एस वैद्य हे मुख्य आरोपी केस.नंबर 32/2022 मध्ये असुन,* *विभागीय आयुक्ता सह अनेक सनदी अधिकारी आरोपी म्हणून केस नंबर 48/2022 व केस नंबर 52/2022 मध्ये असुन,सुनावणी 4/1/2023 ला सुनावणी आहे.*
*?महाराष्ट्रात अनेक इतर समाजाचे,लोकप्रतिनिधी सोडले तरी, आदिवासी समाजाचे अनेक आमदार,खसदार,मंत्री*
,*असुनही एकही आमदार,यांनी लक्षवेधी लावली नाही.ही शोकांतिका आहे.*
*काही आदिवासी समाजातील कार्यकर्ते,आपापल्या व्यक्तीगत समश्या घेऊन,आदिवासी मंत्र्यांना भेटुन मला फोटो पाठवितात.तिर मारले म्हणून?*
*कुंसुबीचे आदिवासी तुमचे भाऊ बंद नाहीत काय.??????*
*36 वर्षांपासून त्यांची पीळवनुक कंपन्या,व महसूल अधिकारी करीत असतानां तुम्ही,आदिवासीचे लोकप्रतिनिधी माशा मारत आहत काय.??????*
*इतरही लोकप्रतिनिधी ???चुपचाप का आहेत.?????*
*सर्वच त्या खाजगी कंपन्याला दबेल आहात काय.???????*
*एक लक्षात घ्या,स्वाभिमान विकणारे लोक,व लोकप्रतिनिधी,संघर्ष करु शकत नाही.हा इतिहास आहे.*
*वेळ मिळाला तर दिनांक 4/1/2023 ला माझे आर्गुमेंन्ट ऐकण्यास,जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे या आणि बघा.*
*भ्रष्टाचारी सनदी अधिकारी, IAS यांचे फटाके ?????On The Spot*
*कसे फोडतो ते बघा,आणि आपल्याही एरीयातील भ्रष्टाचार उघडकीस आणावे*
*देशहीतासाठी.*
*राष्ट्रहीतासाठी.*
*राष्ट्रबांधनीसाठी.*
*जनहीतार्थ जारी.*

*फिर्यादी*
*भारतीय संविधानाचा,कायद्याच्या अभ्यासक,जबाबदार व जागृत नागरिक,तलाठी विनोद खोब्रागडे.वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426.*