भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना.

87


*चंद्रपूर जिल्ह्यात 36 वर्षांपासून येऊन गेलेले, व हल्ली असलेले सर्वचा सर्व,जिल्हाधिकारी,व विभागीय आयुक्त नागपूर हे अज्ञानीच निघाले.????*
*चमचेगीरी करनारे,बाबु, लिपीक जे सांगतात,तसेच काम अधिकारी करतात,व साक्षरी करतात.?????*

*स्वतःचा बुद्धीचा वापर करत नाही.गहान ठेवतात पैशासाठी???????*
*काही काही सनदी अधिकारी खूप चांगले पण आहेत.नावे लिहीत नाही.*

*( सदर बातमी श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्या कडून साभार प्राप्त)*

*फौजदारी केस मध्ये न्यायालयात बाबु,लिपीकाला नाही,तर स्वतः अधिकारी यांना उतर द्यावे लागते.?????*
*मग नाचक्की होते,व जेल मध्ये जावे लागते. प्रतिष्ठा मलीन होते, हे अधिका-यानी प्रथम लक्षात घ्यावे.?????*
*ज्याअर्थी मानीकगड सिमेंट कंपनी गडचांदुर,यांनी दिनांक 2/2/ 2022 मध्ये लिहून दिले कि,कुंसुबीचा आदिवासी मोबदला 1985 पासून दिला नाही,To,Be Paid देन्यात येईल,???असे लिहून दिले आहे.*
*आणि 36 वर्षांपासून आजपर्यंतचे बिन डोक,भ्रष्टाचारी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासनाला,व जनतेला,सांगत होते कि,1985 लाच कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला,व ताबा घेतला,*

*दिनांक 12/12/2022 रोजी जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 26/11/2018 च्या परिपत्रक प्रमाणे विनोद खोब्रागडे यांनी संपूर्ण प्रकरणाचे दस्तऐवजचे अवलोकन,SDM राजुरा यांचा पत्रानुसार केले,तेव्हा या भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या 36 वर्षांपासूनचा,कुंसुबीचा आदिवासी जमीनीचा महाघोटाळा उघडकीस आला.*
*ज्यामध्ये कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही,प्रत्यक्ष ताबा कंपनीने घेतला नाही, व दिला नाही,पुनर्वसन केले नाही.अशी माहिती दिली.*

*मग 36 वर्षापासून आजपर्यंत हे जिल्हाधिकारी चंद्रपूरचे,काही आयुक्त आहेत,काही सचिव* *आहेत,काही सेवानिवृत्त झाले,??हे जनतेला सेवा देत होते ??????*
*कि वसुली करत होते??????*
*असा प्रश्न निर्माण झाला.*

*यांची CBI,ED,ACB,ला तक्रार करूनही ???चुपचाप का आहे.??????*

*जर भ्रष्टाचार उघडकीस आनलो म्हणून, विनोद खोब्रागडे तलाठी यांची खुली चौकशी ACB द्वारे,महाराष्ट्र शासनाने केली.व त्यांच्या हातात बाबाजीचा धतुरा भेटला.?????*

*तर ईतके सारे भ्रष्टाचारी सनदी अधिकारी,खुलेआम बेकायदेशीर,आदिवासीचे गावचा गाव विकत असतानां,सरकारी* *जमीनीची व्हिलेवाट लावणारे,*
*सनदी अधिकारी, यांचावर* *शासन कारवाई का करत नाही,व खुली चौकशी माझ्या प्रमाणे का केली नाही,व करत नाही.???*
*म्हणून आता जिल्हा व सत्र न्यायालयात अँट्रासिटी कायद्या अंतर्गत फौजदारी पीटीशन दाखल केल्या आहेत,व पुन्हा तिसरी पीटीशन दाखल करत आहे.*
*आरोपी खालील प्रमाणे आहेत.*

*माननीय,आरोपी श्री.विनय गौडा जि.सी.जिल्हाधिकारी चंद्रपूर सह 10 सनदी आरोपी विरुद्ध अँट्रासिटीच्या कलम 14(1) नुसार फौजदारी पीटीशन लवकरच दाखल करणारच.????*
*या पुर्वी तिन वेळा समजावून सांगितले आहे.पण ऐकले नाही.*

*संविधान सैनिक,विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर.*

*यापूर्वी दोन अँट्रासिटीचे फौजदारी पीटीशन जिल्हा व सत्र न्यायालयातुन तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय नानासाहेब गुल्हाने व इतर सनदी अधिकारी वर दाखल केले असुन,नोटीस ईशु झाले असुन दिनांक 28/12/2022 ला सुनावणी आहे.*
*दुसऱ्या केस मध्ये 4/1/2023 ला सुनावणी आहे.*
*आता पुन्हा तिसरी फौजदारी केस दाखल करत आहे.*
*एक तलाठी विनोद खोब्रागडे,अनेक सनदी अधिका-यावर अँट्रासिटीचा कायद्याअंतर्गत अनेक केसेस दाखल करून,विशेष न्यायालयाने नोटीस ईशु करणे महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पहिलेच उदाहरण आहे.*

*भुमी संपादन कायदा 1894 सुधारणा 2013 कलम 11 व 24(2) “राईट टु फेअर काम्पेनसेशन अँन्ड ट्रान्सपरसी इन लँन्ड अँक्विझीशेन ,रिहँबिलीटेशन,अँन्ड रिसेटलमेन्ट,अँक्ट 2013″च्या भंग अनेक सनदी अधिकारी,व खाजगी कंपन्या खुलेआम करीत असुन,अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांवर अन्याय,अत्याचार, करीत आहेत.म्हणून ते फौजदारी गुन्ह्यास पात्र आहेत.*

*जेव्हा,तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर, श्री.अजय नानासाहेब गुल्हाने यांनी तिकडे कुंसुबीचा आदिवासीची शेतजमीन,जिवती तालुका बदलवुन,राजुरा तालुक्यात, बेकायदेशीर रजिस्टरी,खाजगी मानीकगड सिमेंट कंपनीला दिनांक 17/5/2021 ला करून देतात.??????????*
*व कुंसुबीचा आदिवासीनां, कुठलाही मोबदला न देता मालकी हक्कापासून वंचित करतात????????*
*आणि इकडे कर्नाटक पाँवर कंपनी बरांज मो.2015 मध्येच बंद असतानां बरांज मो.गावाचे पुनवर्सन न करताच खुलेआम बेकायदेशीर चालू आहे.*

*असे सनदी अधिकारी,जनहीताचा द्रुष्टीने एक मिनीट सुद्धा अशा महत्त्वाचा पदावर ठेवन्यास पात्र आहेत काय.????*
*आज दिनांक 12/12/2022 रोजी माहितीच्या अधिकारात माहिती दिली की,*
* *मानीकगड सिमेंट कंपनीने कुंसुबीचा आदिवासीनां कुठलाही मोबदला दिला नाही,पुनर्वसन केले नाही,पुनरस्थापना केली नाही.प्रत्यक्ष ताबाही दिला नाही.*
तर,दिनांक 18/11/2021 ला सुद्धा बोगस अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय नानासाहेब गुल्हाने यांनी महाराष्ट्र शासनाला मानीकगड सिमेंट कंपनीने सन 1985 लाच पैसे दिले होते.असा बोगस अहवाल दिलाच कसा.??????*

*अखेर,आज दिनांक 12/12/2022 रोजी ,जिल्हाधिकारी चंद्रपूर,व SDMराजुरा यांचा कार्यालयाने RTI मध्ये माहिती दिली,कि कुंसुबीचा आदिवासीनां कुठलाही मोबदला दिला नाही.प्रत्यक्ष ताबा दिला नाही,पुनर्वसन केले नाही,व पुनरस्थापनाही केले नाही.अशी माहिती दिली आहे.*
* *मग 36 वर्षांपासून कुंसुबीचा आदिवासीवर* *अन्याय,अत्याचार,महसूल प्रशासन कसे काय करत होती.????????*
?????????
*अनेक IAS सनदी अधिका-यासह अनेक SDM,अनेक तहसीलदार,अनेक कंपन्या,सह 85 आरोपी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात,भारत सरकारला,व महाराष्ट्र शासनाला पुराव्यासह प्रथम तक्रारी दिले होते.मात्र शासन ???चुपचाप होते.व आहे.*

*शेवटी मी शासनाची परवानगी घेऊन या अनेक IAS सनदी अधिका-या विरुद्ध उच्च न्यायालयात,जिल्हा व सत्र न्यायालयात, पीटीशन दाखल केली.*
*न्यायमूर्ती यांनी नोटीस इश्यु केले आहेत.*
*आता पुन्हा तिसरी पीटीशन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. विनय गौडा जि.सी. यांचा सह इतर आरोपीवर दाखल करीत आहे.*
*आरोपी 1)श्री.विनय गौडा जि.सी.जिल्हाधिकारी चंद्रपूर.*

*आरोपी 2) श्री.अजय नानासाहेब गुल्हाने तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर,हल्ली उप आयुक्त नागपूर महानगरपालिका नागपूर.*
*आरोपी 3) श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर.*

*आरोपी 4) श्री.साळुंखे उपसचिव मंत्रालय मुंबई.*

*आरोपी 5) श्री.रविकिरण गोवेकर मुख्य वनसंरक्षक मंत्रालय मुंबई.*

*आरोपी 6) श्री. शांतनु गोयल आयुक्त मनेरेगा नागपूर.*
*आरोपी 7) श्री.रोहन घुगे,मुख्य कार्यपालन अधिकारी वर्धा जिल्हा.*

*आरोपी 8) श्री.अजित बाबुराव पवार,मुख्य कार्यपालन अधिकारी बिड जिल्हा.*
*आरोपी 9) श्री.घनश्याम हरिभाऊ भुगावकर उप आयुक्त गोसेखुर्द नागपूर.*

*आरोपी 10) मिलिंदकुमार साळवे,उप-आयुक्त महसूल नागपुर.*

*आरोपी 11) प्रशांत सुभाष बेडसे,तहसीलदार मोहळ जिल्हा सोलापूर.*

*आरोपी 12) सौ. रोशन मकवाने.(सोळंखी) तहसीलदार वरोरा,*
*आरोपी 13) श्री.अनिकेत सोनवणे तहसीलदार भद्रावती.*

*आरोपी 14) श्री.गोपाल भारती,ठाणेदार भद्रावती.*
*आरोपी 15) मे.कर्नाटक पावर कार्पीरेशन लिमिटेड कंपनी.बरांज मो. तालुका भद्रावती.*

*आरोपी 16) मे.कर्नाटक एम्टा कोल माईन्स बरांज मो.तालुका भद्रावती.*

*आरोपी 17) मे.मानीकगड सिमेंट कंपनी गडचांदुर .तालुका कोरपना*

*आरोपी 18) मे.अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदुर.तालुका कोरपना.*
*व इतर कंपनीचे चालक,मालक, वरिष्ठ अधिकारी सामिल आहेत.*
*या आरोपींनी नेमका काय गुन्हा केला आहे,थोडक्यात पहा.*
*आरोपी सर्व लोकसेवक असुन, संविधानीक पदावर कार्यरत आहेत,एकही अनुसूचित जाती/जमातीचे नाहीत.*
*आणि फिर्यादी लोकसेवक असुन अनुसूचित जातीचा आहे.हे प्रथम लक्षात घ्या.*
*कायद्याने काम करणे,हे अपेक्षित असतानां,आरोपी यांनी असंविधानीक कामे केलेली आहे,व जानीवपुर्वक फिर्यादीचे अतोनात नुकसान केले आहेत.*

*या सनदी अधिका-यानी व इतर अधिकार्यांनी, पदाचा व अधिकाराचा गैरवापर* *करून,कटकारस्थान करून,संगणमत करून,*
*कायद्याच्या बाहेर जाऊन* *बेकायदेशीर सरकारी जमीनीची व्हिलेवाट लावणे,कुंसुबीचा आदिवासीचे अतोनात नुकसान करे,त्यांना वंचित करणे,नैसर्गिक न्यायतत्वाचे उल्लंघन* *केल्यामुळे,पुर्वग्रहदुषित भावनेने,आकसबुध्दीने,*
*सुडभावनेने,कायद्याचा बाहेर जाऊन बेकायदेशीर* *कामे,फिर्यादीचा इच्छेविरुध्द,व समंतीशिवाय,बोगस कामे करून,फिर्यादीची,* *”प्रतिष्ठा”,गरीमा”, समाजात मलीन केल्यामुळे,हे मुख्य दोषारोप आरोपीवर लावले असुन, त्यांचावर अट्रासिटीचा कलम 14(1) व त्यातील पोटकलमानुसार नोटीस ईशु झाले आहेत.*

*सनदी अधिकारी व महसूल प्रशासनात खूप मोठी प्रंचड खडबळ.??????????*

*फिर्यादी,दुसरा तिसरा कुणी नसुन दबंग तलाठी,संविधान सैनिक विनोद खोब्रागडे भारतीय नागरिक हाच आहे.*

*अट्रासिटीचा प्रकरणात,अनेक IAS अधिका-यावर न्यायालयातुन नोटीस इश्यू झाल्यामुळे,त्यांना सरकारने* *सरकारी अधिवक्ता देऊ*
*नये.??????*

*अन्यथा गाठ माझ्याशी आहे,हे सरकारने प्रथम लक्षात घ्यावे.*

*विशेष फौजदारी प्रकरण 48/2022 असुन दिनांक 24/11/2022 लाच नोटीस इश्यू झाले असुन,आपण आरोपीचे नावे व नोटीस इंटरनेटवर पाहु शकता.पेशी तारीख 4/1/2023 आहे.*

*दुसऱ्या केसमध्ये आदिवासीच्या, अट्रासिटीचा प्रकरणात सुध्दा फौजदारी केस नंबर 32/2022 असुन,तिथेही अनेक सनदी* *अधिका-यांवर नोटीस इश्यू झाले असुन पेशी तारीख 28/12/2022 आहे.*
*आरोपींचे नावे,व नोटीस इंटरनेटवर पाहु शकता.*

*आता तिसरी फौजदारी पीटीशन लवकरच दाखल करनार आहे.*

*आज हे सनदी अधिकारी जरी आरोपी आहेत,गुन्हा दाखल झाल्यावर ते गुन्हेगार म्हणून नोंद होणार आहेत.*

 

*फिर्यादी :-*
*भारतीय संविधानाचा,कायद्याच्या अभ्यासक, संविधान सैनिक,जबाबदार व जागृत नागरिक,तलाठी विनोद खोब्रागडे.वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426.*